31 ऑक्टोबरपर्यंत सवलतीचा लाभ मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) ग्राहक प्राप्तीकर परतावा(आयटीआर) मोफत दाखल करु शकणार आहेत. यामध्ये एसबीआय ग्राहक योनो ऍपवर ऊax2sंग्ह च्या आधारे आयटीआर परतावा भरु शकणार आहेत. एसबीआयने सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली आहे. ही सवलत ऑक्टोबर महिन्याच्या 31 तारखेपर्यंत राहणार असल्याची माहिती आहे.
असा भरा प्राप्तीकर
? ग्राहकांना एसबीआय योनो ऍपवर लॉगइन करावे लागणार
? त्यानंतर एप्दज्s aह् ध्rdाrs हा पर्याय निवडावा लागेल
? पुढील पर्याय ऊax aह् घ्हनूसहू या पर्यायावर क्लिक करावे लागणार
? ऊax2sंग्ह हा पर्याय निवडत ग्राहकांना प्राप्तीकर भरता येणार
आवश्यक कागदपत्रे
? पॅनकार्ड
? आधारकार्ड
? फॉर्म-16
? टॅक्स डिडक्शनचा तपशील
? इंटरेस्ट इनकम प्रमाणपत्र
?इनवेस्टमेंट प्रूफ्स फॉर टॅक्स सेव्हिंग्स









