मेषः पगारवाढ, अपेक्षित ठिकाणी बदली संभवते
वृषभः वैवाहिक जोडीदाराच्या इच्छा पूर्ण कराल.
मिथुनः दुर्मीळ किमती चिजवस्तू खरेदीचे योग, प्रवास संभवतो.
कर्कःभाग्योदयाकडे वाटचाल, स्पर्धात्मक परीक्षेत यश
सिंहः निंदकांना फार दाद देऊ नका, अन्यथा मनस्ताप
कन्याः मित्र नातेवाईकांकडून चांगले सहकार्य लाभेल
तुळः विचार न करता केलेली गुंतवणूक धोकादायक
वृश्चिकः धनलाभाच्या दृष्टीने चांगली संधी येईल
धनुः विवाह संतती व भाग्योदयाच्या दृष्टीने लाभदायक
मकरः समझोत्याने गेल्यास मुलाबाळांच्या समस्या मिटतील
कुंभः इतरांच्या किचकट जबाबदाऱया पडण्याची शक्यता
मीनः बेदरकारपणे वाहन चालवणे अंगलट येईल





