दोडामार्ग / प्रतिनिधी:
दोडामार्गातील जनआशीर्वाद यात्रा यशस्वी होण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली असून यामध्ये विजयकुमार मराठे, शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी, माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य बाळा नाईक, चेतन चव्हाण, शैलेश दळवी, राजेंद्र निंबाळकर, सूर्यकांत गवस, विलास सावंत, संदिप नाईक, रंगनाथ गवस, देवेंद्र शेटकर, पराशर सावंत, सुनिल गवस, दिपक गवस, विशांत तळवडेकर, पांडुरंग बोर्डेकर, वैष्णवी रेडकर, रेश्मा कोरगावकर, संध्या प्रसादी, अदीती मणेरीकर, उपमा गावडे, सुधीर पनवेलकर, प्रमोद कोळेकर, दादा रेडकर, स्वप्निल गवस, समिर रेडकर, राजेश फुलारी, योगेश महाले, बाळा रेडकर, शाणी बोर्डेकर, विशाल मणेरीकर, विशाल चव्हाण, सुमित म्हाडगुत, रोहीत हळदणकर, पिकी कवठणकर, लक्ष्मण खडपकर, विठोबा पालयेकर, विशाल बोर्डेकर, चंद्रकांत खडपकर, चंद्रकांत गवस, दिलीप परमेकर, संतोष नाईक, सिद्धेश पांगम, कल्पना बुडकुले, संजय सातार्डेकर, स्वप्निल निंबाळकर, प्रकाश गवस, सचिन गवस, प्रेमनाथ कदम, गोट्या कळणेकर, सुर्यनारायण गवस, आपा गवस, मिनल देसाई, सौ.संगिता देसाई, आदींच्या प्रयत्नातून दोडामार्गातील जनआशीर्वाद यात्रा यशस्वी झाल्याचे तालुकाध्यक्ष प्रवीण गवस यांनी सांगितले.









