सावंतवाडी /प्रतिनिधी-
बारावीचा निकाल जाहीर झाला असून सावंतवाडी राणी पार्वती हायस्कूलची कॉमर्स शाखेची मयुरी संदीप कोटकर 96 .83 प्रथम, द्वितीय कला शाखेची संगमित्रा दिवाकर सावंत 96 .67 तर विज्ञान शाखेचा मायकल डिसोजा 95 .50 टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सावंतवाडी तालुक्यात बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे









