ओरोस/ प्रतिनिधी-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव येथील आनंदश्रय आश्रम येथे ओरोस कसाल शिवसेना विभागामार्फत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी उपतालुकाप्रमुख परशुराम परब, युवा नेते छोटू परकर, ओरोस सरपंच प्रीती देसाई, रानबांबुळी सरपंच वसंत बांबुळकर, सतीश परब, सुनील जाधव, योगेश तावडे महादेव परब, गणेश तावडे, अमेय खांदारे, भास्कर मराठे, बुवा रवी कदम ज्येष्ठ शिवसैनिक वेंगुर्लेकर, गजानन वायंगणकर, म्हसकर, प्रकाश देसाई उपस्थित होते.