रत्नागिरी / प्रतिनिधी
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.









