कोल्हापूर / सुधाकर काशिद :
साठ पासष्ठ वय झालं की आता फक्त आराम करत परात बसून राहायचं. तब्येत चांगली ठेमण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत राहायचं किंवा आपल्या नोकरी धंद्यातल्या काळातलं तेच ते प्रत्येकाला सांगत बसायचं. हीच निभुतीनंतर बहुतेकांची दैनंदिनी झालेली असते पण पाला काही अपवाद नक्कीच आहे. त्यातलेच एक बसंत काका बध ८१ पण, शुक्रवारी चमक शिवाजी विद्यापीठात पदवीदान समारंभाला जाऊन ते एम. ए. ची पदवी घेऊन आले आणि तुमच्या हौसेला मधाची अट अजिबात नसते हे साप्य जगाला सांगून गेले. तरुणाईच्या गर्दीतही आपल्या मिजार शर्ट गांधी टोपीचे वेगळेपण त्यांनी दाखवले.
वसंत ज्ञानू सिंपण शाहूवाडी तालुक्यातल्या सुपात्रे गाम १९६२ साली बांबवडेच्या गांधी विद्यालयातून मॅट्रिक (अकराबी) पास झाले. त्यावेळी नोकऱ्या सहज मिळायच्या. बसंत काकांनाही मिळाली पण नोकरीत त्यांचे मन रमले नाही. मुंबईला जाऊन रेडिओ दुरुस्तीचे काम शिकून आले म बांबवडे येथे ज्योती रेडिओ रिपेरियर्स हे दुकान पडले. त्यावेळी मोठ्या आकाराचे रेडिओ होते. लोक डोक्यावरून रेडिओ दुरुस्तीसाठी येऊन पायचे आणि वसंत काका दुरुस्त करून द्यायचे.
पण रेडिओचा सूर जुळता जुळता त्यांना वाचनाचा म्हणजेच नवे काहीतरी ज्ञान आत्मसात करण्याचा छंद लागला. रेडिओचे काम करत करत ते भाचन अध्ययन करत राहिले. मोडी भाषेत तर तज्ज्ञा झाले.
कोणताही मोठी भाषेतला कागद असो नसंत काका तो बाथू लागले. सरकारी कामकाजात तर बसंत काकांना कायम बोलावणे येत पहिले. कोर्टातही मोडी कागदाचे जबाबदार साक्षीदार म्हणून त्यांना बोलवली जाऊ लागले. ते हे करत करत बीए झाले आणि दोन वर्षांपूर्वी एम. ए. साठी त्यांनी फॉर्म मरला. मनापासून अभ्यास केला. परीक्षा केंद्रात परीक्षा द्यायला गेले. सगळेजण त्यांना बघतच राहिले. दोन-तीन वेळा त्यांची रिसीट तपासली गेली. या भयातला माणूस परीक्षा द्यायला येतो याची खातरजमाथ करण्यात आली.
अर्थात ते एम. ए. इतिहास ही परीक्षा सहज पास झाले. पदमीदान समारंभात पदमी त्यापला कोल्हापुरात आले. रांगेत उभे राहिले. अनेकांना वाटले ते आपल्या नामाच्या पदवीदान समारंभाला आले असतील पण वसंत काका पदवी प्रमाणपत्र हातात येऊन विद्यापीठातील तरुणाईत मिसळले. टोपी आणि गाऊन परिधान केलेल्या जल्लोषी तरुणाईच्या गर्दीतही आपला बिजार शर्ट, टोपी, कपाळावर टिका ही आपली वेगळी ओळख त्यांनी जपली. ते पदमी येण्यासाठी एकटेच आले होते. एकटेय रात्री एसटीने बांबवडयाला पदबी घेऊन गेले.
- ज्याच्या पाठीचा कणा ताठ त्याचे आरोग्य चांगले यावर विश्वास
मी ८१ व्या वर्षी पदवी घेतली पात फार काही मोठे केलेले नाही. थोडी जिद्द बाळगली तर प्रत्येक जण बघ कितीही भय असो नवे ज्ञान येऊ शकतो. जन्मतारखेवरून माझे बध ८१. पण मी त्याकडे लक्ष देत नाही. आता वांयापचं विश्रांती घेत बसायचं असता बिचारही माझ्या मनात येत नाही. या बधातही उत्साह टिकायला भी साधेच जेवण येतो. रोज एक तासभर मांडी घालून शांत बसती. ज्याच्या पाठीचा कणा ताठ त्याचे आरोग्य चांगले यावर माझा विश्वास आहे.
– वसंत ज्ञानू सिंघण








