● सातारा शाहूनगरात 2 जण बाधित
● शाहूनगरात अफवांचे पीक
● अन्य जिल्ह्यातील 2 जणांची भर
● कराड मध्ये 6 जण बाधित सापडले आहेत
प्रतिनिधी/सातारा
जिल्ह्यात कोरोना मुक्तीचा डंका 75टक्क्यांवर वाजत होता तेंव्हाच रात्री उशिरा बाधित व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला. नव्याने 21 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
*सातारच्या शाहूनगरात 2 बाधित वाढले*
मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात सातारा शहरातील दोघे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे शाहूनगर आणि त्यातल्या कॉलोनीमध्ये घबराहट निर्माण झाली आहे.
दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात बाधित सापडलेले रुग्ण पुढील प्रमाणे
*जिल्ह्यात एकूण 21 जण बाधित
तालुकानिहाय यादी
*सातारा* – शाहूनगर – 2, वाढेफाटा – 1
*पाटण* – उरुल – 1
*जावळी* – गांजे – 1
*वाई* – शेलारवाडी – 2
*कराड* – तुळसण- 4, मालखेड -1, तारूख – 1
*फलटण* – वडले – 1
*खटाव* – मायणी -1
*कोरेगाव* – पवारवाडी – 4
*औरंगाबाद जिल्ह्यातील*-1
*पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील* – 1
Previous Articleवॉटर एटीएम घोटाळा, ग्रा.पं.निधीवरून सभा गाजली
Next Article ऑस्ट्रेलियातील ए लीग स्पर्धा 16 जुलैपासून








