विराट कोहलीने आज 71 वे शतक साकारले आहे. आशिया कपमधील अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात आपले पहिले वहिले टी 20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकले आहे. याचबरोबर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शकतांच्या यादीत रिकी पाँटिंगशी बरोबरी केली.
विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 122 धावा ठोकल्या. ही त्याची टी 20 मधील सर्वोत्तम खेळी ठरली.









