कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्यातील गड, किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करुन गैरशिस्तीने वागल्याचे आढळून आल्यास महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. या कायद्यान्वये पहिल्या अपराधास 6 महिन्यापर्यंत सश्रम कारावासाची आणि 10 हजार रुपयापर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतरच्या अपराधास वाढीव शिक्षेची तरतूद आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी कळविले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








