कोलकातामधील तुलसी राम मंत्री हे आपणही एक वयोवृद्ध गृहस्थ आहेत. तरी ते बंगला हावडा जिल्हय़ातील तब्बल 500 वयोवृद्धांचा आधार बनले आहेत. ते या 500 जणांना रेशनचा पुरवठा प्रत्येक महिन्याला न चुकता करत असतात. सोबत ते आरोग्य सेवा तसेच अन्य सेवा देत असतात. या अभियानाची सुरुवात तुलसी राम मंत्री यांनी 2001 मध्ये छगनलाल भकड या नावानी केली आहे. यासाठी या भागातील लोक त्यांना अतिशय आदर व मान देतात.
Previous Articleमथुरा शहरात दोन बांगलादेशींना अटक
Next Article शाळांमध्ये सुरु झाले घटना वाचन
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









