सांगली :
महाराष्ट्र शासनाच्या राज्य परीक्षा परिषपेत्या पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा (क्ष्णता ५ मी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा (टमी) ची १ फेब्रुवारी २०२५ रोजी म्हणजेच रमिनारी होणार असून पा परीक्षेची सर्व तपारी महापालिका शिक्षण विभागाकडून पुर्ण झाली आहे.
सांगली महापालिका के वात पाचवी शिष्यवृती परीक्षा १५ केशर आणि ८ वी शिष्यभूती परीक्षा ९ कैयागर होणार असल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रामचंद्र दोगे यांनी दिली.
आयुक्त शुभम गुला उपायुक्त सापांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यभूती परीक्षेची तयारी सुरु आहे. पता पाचनी. आगीसाठी सकाळी ११ ते १२.३० पाळेत प्रथम भाषा गणित के पेपर तर दुपारी २ ते ३.५० पायेळेत तृतीयभाषा युधिमता हे पेपर होणार आहेत. हफ्ता पाचवी शिष्यवृती परीक्षेसाठी एकूण ११ परीक्षा केंद्रे आहेत. तर स्वता आठवीसाठी एकूण ९ परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षा केशगर पोलिस बंदोवस्त असणार आहे.
इयत्ता पाचवी परीक्षेसाठीची परीक्षा केंद्रे आणि कलात विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे- आर. पी. पाटील हायस्कूल. कुपवाड (२३३) न्यू तिमिरज (१४१). सांगलीत. सांगली (४३२) कांतीलाल पुरुषोतम शहा. सांगली (२५९) विद्यामंदिर प्रशाला मिरज (२०७) आदर्श शिक्षण मंदिर किल्ला परिसर मिरज (१४९) पडणे गर्ल्स हायस्कूल सांगली (२७५) मिरज हायस्कूल. मिरज (२४२) पाभाणी दापस्कृत, सांगली (२१५) सिटी हायस्कूल सांगली (३९३). आप्पालादेव बिरनाळे पक्षिक स्कूल सांगली (१६८).
तर पता ८ भीसाठी परीक्षा केंद्र आणि कंसात विद्यार्थी संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे एम.ए. हायस्कूल सांगली -(१३५) आ. आ. उपाध्ये गर्ल्स दापस्कृत कुपवाड (२७) अल्फोन्सा स्कूल. मिरज (११८). आदर्श शिक्षण मंदिर मिरज (१०३) ज्युबिली कन्या शाळा. मिरज (२१५). मालू दापस्कृत. सांगली (२०८) पटवर्धन हायस्कूल सांगती (१५५) पुरोहित कन्या शाळा सांगली (१८९). राणी सरस्वती कन्या शाळा. सांगली (१२२) पर शिष्यभूती परीक्षेसाठी केंद्र समन्वयक पांचे मार्फत केंटीचे नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व केंद्रशंगर परीक्षेसाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.








