पणजी : गोवा पोलिसांनी राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 20 बांगलादेशींना अटक केली आहे. बेकायदेशीर राहणाऱ्या आणखी लोकांचा शोध सुरू असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला हद्दपारीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कळवण्यात आले आहे.
पणजीमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, “गेल्या आठवडाभरात राज्यातील किनारपट्टीच्या विविध भागांतून लोकांना अटक करण्यात आली असून अटक झालेल्यांना कोणत्याही वैध ओळखपत्राशिवाय असलेल्या मूळ देशात पाठवले जाईल” मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना कोणत्याही कागदोपत्री चौकशीशिवाय भाडेकरूंना भाड्याने जागा देऊ नका असे आवाहन केले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









