Pune Blast : पुणे- सहकारनगरमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात स्फोट झाल्याने 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी घडली. याबाबत एटीएसने आता तपास सुरु केला आहे.
शॉर्ट सर्किटमुळे या दुकानाला आग लागू शकते, पण ब्लास्ट कसा झाला याचा शोध घेतला जात आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात एवढा मोठा ब्लास्ट होण शक्य नाही. यामागे वेगळेच कारण असण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता हा तपास एटीएस करत आहे.
Previous Articleमाडखोल ग्रामस्थांचे चौथ्या दिवशी उपोषण स्थगित
Next Article पाडलोस गाव व्हॉट्सअँप ग्रुपचे कार्य आदर्शवत









