Women Wrestling Competition : पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन सांगलीत करण्यात आलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीनंतर महिला कुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.कोल्हापुरात होणारी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा हीचं शासनाची अधिकृत स्पर्धा असल्याची माहिती दिपाली सय्यद-भोसले यांनी दिली आहे.दिपाली सय्यद यांच्या दाव्यामुळे कुस्ती क्षेत्रात वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही स्पर्धा आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापुरात होणार आहे.
दरम्यान, 23 ते 24 मार्च रोजी सांगली येथे होणारी पहिली महिला महाराष्ट्र केसरी हीच स्पर्धा शासनाची अधिकृत स्पर्धा असल्याचे सहसचिव बाबासाहेब लांडगे यांनी तरुण भारत शी बोलताना दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









