न्हावेली / वार्ताहर
अष्टविनायक कला क्रिडा मंडळ,मळगाव-रस्तावाडी आयोजित शारदा विद्यालय मळगाव रस्तावाडी नजिक श्री.सुभाष नाटेकर यांच्या घरी दिवाळी सणाचे औचित्य साधून रविवार दिनांक १२ ते मंगळवार दिनांक १४ नोंव्हेबर रोजी सायंकाळी ४.३० ते ८ वाजेपर्यत काही निवडक किल्ले व ऐतिहासिक वस्तु प्रदर्शन होणार आहे. तरी अधिक माहितीसाठी प्रथमेश खडपकर (८०१००८७६२१) व ज्ञानेश्वर राणे (७५८८५७०५१२) यांच्याशी संपर्क साधावा, असे मंडळाचे अध्यक्ष श्री.तुळशीदास नाईक यांनी आवाहन केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









