सन 2023 24 इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करून शकल्यास विद्यार्थ्याकडून अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र भरून घेऊन महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे.तसेच नॉनक्रिमिलेअर सादर करण्यासाठी ३ महिन्याची मुदतवाढ देखील देण्यात येणार आहे . शासनाचे परिपत्रक जाहीर झाले आहे . त्यामुळे आता अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी त्याचा फायदा होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









