शिक्षणमंत्री दीपक केसरकर होणार रॅलीत सहभागी
100 years have passed since the Vaishya Sambhagya; A grand rally of Vaishya Samaj will start from Sawantwadi city
सावंतवाडी वैश्य समाजाला १०० वर्ष पुर्ण झाले निमित्त आज दि . ११-२-२३ रोजी सायंकाळी ३-०० वा मारुती मंदिर सालईवाडा ते वैश्य भवन पर्यंत भव्य रॅली निघणार आहे रॅली मध्ये सिंधू गर्जना ढोल पथक व नेरुर येथील चित्ररथ सहभागी होतील व वैश्य भांधव मोठ्या संखेने उपस्थित राहणार आहेत . तरी सर्वानी या रॅली मध्ये सहभागी होवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे व तालुकाध्यक्ष रमेश बोद्रे यांनी केले आहे .
सावंतवाडी / प्रतिनिधी









