मुंबई
देशातील शेअर बाजारातील तेजीच्या जोरावर रुपया घसरणीतून सावरण्यास यशस्वी झाला आहे. मंगळवारी अंतर बँकिंग चलन बाजारात रुपया 13 पैशांनी मजबूत होत 73.71 प्रति डॉलरवर बंद झाला आहे. रुपयाने 73.94 प्रति डॉलरवर व्यवहाराच्या नरमाईसोबत सुरुवात केली होती. अंतिम क्षणी रुपया 13 पैशानी वधारुन 73.71 प्रति डॉलरवर बंद झाला आहे.









