नवी दिल्ली
रोजगाराच्याबाबतीत वाढीव सदस्यांची नोंद करणाऱया इपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेत नोंव्हेंबरमध्ये 0.89 दशलक्ष सभासदांची नोंदणी झाली असल्याची माहिती आहे.
पहिल्यांदा नोंदणी होणाऱयांची संख्या नोंव्हेंबरमध्ये ऑक्टोबरऐवजी 17 टक्के अधिक दिसली आहे. ऑगस्ट 2022 पासून मात्र नव्या सदस्य नोंदणीत घट दिसली
आहे.









