आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
कोल्हापूर
गर्भलिंग निदानबाबत जे कोणी माहिती देतील, त्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. जी गर्भवती महिला यामध्ये कारवाईसाठी मदत करेल त्यांना देखील एक लाखाचं सहकार्य सरकारकडून मिळेल. गर्भलिंग निदान विरोधी कायदा हा अधिक बळकट करण्याबाबत केंद्राच्या राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने मुंबईमध्ये दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली त्यामध्ये काही निर्णय घेतले गेले आहेत. सामाजिक संस्थांना या कार्यामध्ये सामावून घेतलं जाणार आहे. देशात आणि राज्यात मुलींचे प्रमाण कमी होत आहे हे खूप चिंता चिंताजनक आहे. पीसीपीएनडीटी प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हास्तरावर समित्यांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








