वार्ताहर / हुपरी
हुपरी व परिसरातील सहा गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अखंडितपणे वाढत असून, शनिवार पर्यंत रुग्ण संख्या 458 झाली आहे. हुपरी शहर व प्रत्येक गावाने दोन दोन वेळा तीन, तीन दिवस शासकीय नियामाचे पालन करीत गाव बंद ठेवले आहेत. हुपरीसह परिसरात 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे नागरिकांच्या मनात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र 50 टक्के रुग्ण बरे होऊन परत घरी येत असल्याने दिलासाही मिळाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








