प्रतिनिधी / हातकणंगले
गेल्यात तीन ते चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्याजोरदार पावसामुळे हातकणंगले तालुक्यात 344.75 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची सरासरी काढण्यासाठी हातकणंगले तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये याची नोंदी घेतल्या जातात. यात सर्वाधिकपाऊस हा हातकणंगले येथे 395 मिलिमीटर झाला आहे. तर त्याखालोखाल हुपरी येथे 392 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
तर सर्वात कमी इचकरंजी ये थे 259 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
यावेळी तालुक्यातील घेण्यात येणाऱ्या पावसाची सरासरी हातकणंगलेमध्ये 395 मिलिमीटर, कबनूर येथे 384 मिलिमीटर हेरले येथे 343 मिलिमीटर , हुपरी येथे 392 मिलिमीटर रूई येथे 340 मिलिमीटर ,वडगाव येथे 332 मिलिमीटर, वठारे येथे 313 मिलिमीटर,तर ईचारकरंजी येथे 259 मिलिमीटर पावसाच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








