सातारा : राज्याचे माजी मंत्री स्व. विलासराव उंडाळकर-पाटील (काका) यांना अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा रविवार 10 जानेवारी रोजी दुपारी 4 वा. सातारा येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शंभूराज देसाई राज्यमंत्री, गृह(ग्रामीण) यांनी केली आहे.
Previous Articleसांगली : दिव्यांग स्वातीने सर केले कळसुबाई शिखर
Next Article सांगली : दिव्यांग स्वातीने सर केले कळसुबाई शिखर









