ऑनलाईन टीम / पुणे :
भारती विद्यापीठाचे संस्थापक, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व.डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती दिनानिमित्त दि.8 जानेवारी 2021 रोजी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ आनंद भालेराव, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गाने प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.








