प्रतिनिधी/पुणे
ज्यांनी पदवीधर मतदार संघाचे स्वतःच्या फायद्यासाठी लचके तोडले ते आता आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत अशा स्वार्थी भाजपला हद्दपार करा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांना निवडून आणा असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केले. ते शिरूर कोंढापुरी ( जि. पुणे) येथे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक बापू पवार,माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सूर्यकांत काका पालांडे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रविकांत बापू काळे, आदी उपस्थित होते.
Previous Articleयमनापूर येथे लवकरच आरटीओ कार्यालयाची इमारत
Next Article बोगस परीक्षार्थींना फूस खऱया पोलिसांची








