उत्तरप्रदेशच्या झाशीमध्ये स्टोन क्रशरची भिंत कोसळून 15 कामगार चिरडले गेले असून यातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी घडली आहे. या दुर्घटनेत 10 जण जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची स्थिती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









