प्रतिनिधी / सातारा
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेश न पाळता आपल्या दुकानांत ग्राहकांना घेणाऱ्या चार व्यावसायिकाना पालिकेच्या पथकाने कारवाई करून दंड वसूल केला आहे.पालिकेच्या पथकाने राजवाडा परिसर व तांदूळ आळीतल्या किराणा दुकान सोशल डिस्टिन्शिगचे पालन न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
त्यांची नावे धायगुडे मेडिकल, श्रीराम क्लाथ स्टोर, श्रीकांत मांडवले, सतीश गुजर यांच्यावर कारवाई केली आहे.मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या सूचनेनुसार पथक प्रमुख प्रशांत निकम यांनी ही कारवाई केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








