सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन
सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाज लढणार असून दरम्यान २१ सप्टेंबर रोजी सोलापूर शहर ‘जिल्हा बंद’ करणारं असून सर्व जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर आंदोलन करू. आतापर्यंत सर्व बहुजन समाजाने मराठा समाजाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी केले.
सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार









