प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारातील सोमवारी उपचार घेऊन बरे झालेल्या 130 रुग्णांना घरी सोडण्यात आले, तर नवे 38 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.
सोलापूर शहरात सोमवारी 480 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 38 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 442 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 38 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 28 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5460 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 39224
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 5460
-प्राप्त तपासणी अहवाल : 39146
-प्रलंबित तपासणी अहवाल : 78
-निगेटिव्ह अहवाल : 33686
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 383
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1012
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 4065
Previous Articleसावधान : ऑनलाइन पैसे पाठवताय .. सोशल मीडियाचे अकाऊंट होतायत हॅक
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.