प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी येथील लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक महादेव जिजाबा दरेकर (वय ५७) यांचे आज पुण्यात निधन झाले.
गेल्या दहा बारा दिवसापासून ते कावीळ झाल्याने त्रस्त होते. यातच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी नेले होते. आज उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








