प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला तो आजही तो आदेश लागू आहे. राज्य शासनाने आता मंदिरे उघडून दर्शनासाठी परवानगी द्यावी यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या आदेशाने व भारतीय जनता पार्टी माढा तालुक्याचे अध्यक्ष संजय दादा टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी शहरामधील महादेव मंदिरामध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले .
यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बबन भाऊ केचे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









