प्रतिनिधी / वैराग
वैराग पोलिसात विविध गुन्हे दाखल असलेल्या दोन जणांना तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वैराग पोलीस ठाणे हद्दीतील मनोज किशोर वाघमारे रा. सिध्दार्थनगर, वैराग व प्रमोद ऊर्फ संतराम ऊर्फ मुन्ना महादेव जाधव रा. सारोळे ता. बार्शी जि. सोलापुर यांच्यावर वैराग पोलीस ठाणेस वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होते.
त्यामुळे मा. उपविभागीय दंडाधिकारी सोलापुर क्र. १, सोलापुर यांनी वर नमूद इसमांना सोलापुर जिल्हा , उस्मानाबाद जिल्हाव पुणे जिल्हा या तिन जिल्ह्यातुन एक वर्ष कालावधीकरिता हद्दपार (तडीपार) केलेले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









