प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात 266 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 157 पुरुष, 109 स्त्रियांचा समावेश आहे. आज 11 तर आतापर्यंत 741 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 26 हजार 940 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 5 हजार 54 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2460 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2194 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 266 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . आतापर्यंत 741 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 21 हजार 145 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1036
मंगळवेढा- 1250
बार्शी – 4968
माढा- 2773
माळशिरस – 4502
मोहोळ- 1144
उत्तर सोलापूर – 698
करमाळा- 1975
सांगोला – 2045
पंढरपूर 5273
दक्षिण सोलापूर – 1276
एकूण – 26, 940
होम क्वांरटाईन – 3411
एकूण तपासणी व्यक्ती- 201041
प्राप्त अहवाल- 200956
प्रलंबित अहवाल- 86
एकूण निगेटिव्ह – 174016
कोरोनाबाधितांची संख्या- 26,940
रुग्णालयात दाखल – 5054
आतापर्यंत बरे – 21,145
मृत – 741
Previous Articleअयोध्या : राममंदिरासाठी तामिळनाडूतून आली 613 किलोची घंटा
Next Article भावनांच्या हिंदोळय़ावर झुलतोय जिल्हा









