रावगावमध्ये आज एकाच दिवशी 26 कोरोना पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / करमाळा
करमाळा शहर व तालुक्यात आज ३२१ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या असून यामध्ये ५६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात ३१ पुरुष तर २५ महिलांचा समावेश आहे.
करमाळा शहरात ११४ ॲंटिजिन रॅपिड टेस्टमध्ये ३ कोरोनाबाधीत, यामध्ये किल्ला विभाग १ महिला, महेंद्रनगर १ पुरुष, १ महिला , ग्रामीण भागात ५३ कोरोनाबाधित यामध्ये धगटवाडी १ पुरुष ,फिसरे १ पुरुष,पुनवर १ पुरुष, लिंबेवाडी १ पुरुष, जेऊर ४ पुरुष, ५ महिला ,भोसे १ पुरुष ,हिसरे १ पुरुष केम २ पुरुष नेरले ५ पुरुष, ५ महिला ,रावगावमध्ये सर्वाधिक १३ पुरुष, १३ महिलांचा समावेश आहे.
८१ जणांना उपचार करून घरी सोडले असून आजपर्यंत १००६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच सध्या ५५९ जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत तालुक्यात एकूण २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्याची कोरोनाबाधितांची १५९० वर जाऊन पोहोचली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









