प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर भाजपाच्यावतीने श्री स्वामी समर्थ मंदिर खुले करण्यासाठी शनिवारी सकाळी घंटानाद आंदोलन करण्यात आले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे घंटानाद आंदोलन पार पडले. या प्रसंगी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडी करा, महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा भाजपा पदाधिकारी यांनी दिल्या.या आंदोलनात नगरसेवक मिलन आदींसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









