प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. मोहम्मद गुलाब जमादार (वय 21 रा कासेगाव तालुका पंढरपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. आज, दि. ३१ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
मोहम्मद हा दुचाकीवरून मार्केट यार्डाकडे जात असताना शेळगी पुलावर कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी जाला. जखमी अवस्थेतच त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









