सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरात शुक्रवारी नव्याने 103 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली तर 3 जणांचा मृत्यु झाला. यामध्ये 79 पुरुष आणि 24 स्त्रियांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 851 वर पोहचली आहे. उर्वरित 425 जनांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शिक्रवारी दिली.
शुक्रवारी, 29 मे रोजी 378 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यातील 103 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 275 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
यामध्ये न्यु पाच्छा पेठ संख्या 1, आदर्श नगर,जुना कुंभारी नाका 2, जुना विडी घरकुल 2, विडी घरकुल 1, शाहीर वस्ती, भवानी पेठ 1, गोदुताई विडी घरकुल ( अ ग्रुप ) 1, भवानी पेठ 1, निराळे वस्ती, महादेव गल्ली 1, तेलंगी पाच्छा पेठ 1, नई जिंदगी शोभा देवी नगर 1, रेल्वे लाईन्स 1, वेणुगोपाळ नगर, कुमठा नाका 1, विजापूर नाका झोपडपटटी नं . 1, नई जिंदगी 6, चंद्रकला नगर, नई जिंदगी 1, शांती नगर, शशीकला नगर जवळ 1, सम्राट हौसिंग सोसायटी 1, ढोर गल्ली भवानी पेठ 1, कुमार चौक फॉरेस्ट लाईन 1, पश्चिम मंगळवार पेठ 1, बेघर हौसिंग सोसायटी 1, अव्दैत अपार्टमेंट 1, उत्तर सदर बझार, लोधी गल्ली लष्कर 1, शास्त्री नगर 1, दत्त नगर 1, रविवार पेठ 2, मार्केडेय नगर, कुमठा नाका 1, जेल रोड 34, मजरेवाडी 1, बादशाह पेठ 8, न्यु बुधवार पेठ 5, मसिहा नगर 1, कस्तुरबा गांधी नगर 2, विभाग केगांव, ता . उत्तर सोलापूर 1, न्यु पाच्छा पेठ 1, अशोक चौक 2, पाच्छा पेठ 3, उत्तर कसबा 1, शिंदे चौक 1, अवंती नगर, जुना पुना नाका 1, जोडभावी पेठ 1, सिध्देश्वर पेठ 1, मंगळवार पेठ, बुधले गल्ली 1 आणि जामगांव, ता . बार्शी 3 या भागात 103 रुग्ण आढळले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








