नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशातील कोरोनाची स्थिती पाहता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस खासदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कोरोना परस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे.
यापूर्वी काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. गैर भाजपा शासित राज्यांवर केंद्र सरकार अन्याय करत असल्याचा आरोप त्यांच्याकडून यावेळी करण्यात आला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









