बॉजमध्येलिवूडमधल्या अनेकांना वेब वाहिन्यांची भुरळ पडली आहे. वेब वाहिन्यांवरचे कार्यक्रम तरुणाईला भावतात. म्हणूनच बॉलिवूडचे अनेक कलाकार वेब सिरि दिसतात. आता या यादीत सोनाक्षी सिन्हाचं नाव जोडलं जाणार आहे. सोनाक्षी वेब मालिकेत काम करणार असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून बोललं जात होतं. आता सोनाक्षीनेच याबद्दल घोषणा केली आहे. ती कुफॉलनड्ठ या वेब मालिकेत काम करणार आहे. या निमित्ताने वेबच्या या दुनियेत सोनाक्षीचं पहिल पाऊल पडणार आहे. नव्या सुरूवातीसाठी आपण उत्सुक असल्याचं तिने म्हटलं आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









