प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटल मधील ट्रॉमा केअर वॉर्डमध्ये ते झालेल्या आगीच्या घटनेत कोणती जीवित हानी झालेली नाही. या शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी 7 सदस्य समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर घटनेचे कारण स्पष्ट होईल एक्स असे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांनी स्पष्ट केले.
चौकशी समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता इलेक्ट्रिकल विभागाचे अभियंता वैद्यकीय अधिकारी आणि अन्य एकाचा समावेश आहे. ही समिती घटनेचे चौकशी करून सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे. असे डॉक्टर म्हस्के यांनी सांगितले दरम्यान करुणा रुग्णांचा मृत्यू झाला असल्यास त्याची माहिती मेडिकल बुलेटीन मध्येही येईल असे त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









