प्रतिनिधी /पणजी
शीकेरी मये येथील राष्ट्रोळी देवस्थानात आज 9 रोजी सायंकाळी 7 वा. श्री पांडूरंग ब्रम्हेश्वर मंडळ आखाडा प्रस्तुत संगीत जय जय गौरीशंकर हे मराठी संगीत नाटक होणार आहे. या संस्थेचा हा 18 वा नाटय़प्रयोग आहे.
लेखकः विद्याधर गोखले दिग्दर्शक श्री राजेंद्र नरसिंह फड?ते संगीत दिग्दर्शकः प्रसाद गावस तबला साथ ः वीशांत पीळगावकर
पाश्व्ा्रसंगित ः श्री विनय बोरकर तसेच राजेंद्र नरसिंह फडते, चैताली रा. पार्सेकर, प्राजक्ता फडते, नारायण गावस, ऋतूजा फडते, जितेंद्र फडते, हरीश चोडणकर, मिलिंद कुलकर्णी, श्रीजीत फडतेण् हर्ष फडते हे कलाकार भूमिका साकारणार आहेत.









