५० भाषांतील पर्यटन वेबसाईटचे ८ जूनला होणार लोकार्पण
मालवण / प्रतिनिधी-
सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटनविषयक माहिती ५० पेक्षा जास्त देश व विदेशातील भाषेत माहिती देणाऱ्या वेबसाईटचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा ८ जून रोजी सकाळी ११ वाजता खासदार सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हर्च्युअल सभेच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली.









