चार रुग्णांची प्रकृती चिंताजनक : जिह्यात 5 हजार 771 जण कोरोनामुक्त : सक्रिय रुग्णांची संख्या 208
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिह्यात आणखी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर 4 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णांलयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
जिह्यात नव्याने 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 149 झाली आहे. तसेच 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 5 हजार 771 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 164 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिह्यात 208 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती देण्यात आली. सिंधुदुर्ग जिह्यातील सद्यस्थिती- आजचे नवीन पॉजिटिव्ह रुग्ण 13, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 208, सद्यस्थितीत उपचारासाठी जिह्याबाहेर गेलेले रुग्ण-7, आजअखेर बरे झालेले रुग्ण-5,771, आजअखेर मृत झालेले रुग्ण-164, आजपर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 6,149, पॉझिटिव्हपैकी चिंताजनक रुग्ण- 4.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण- देवगड तालुक्यातील एकूण – 434, दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 355, कणकवली तालुक्यातील एकूण – 1868, कुडाळ तालुक्यातील एकूण – 1389, मालवण तालुक्यातील एकूण – 531, सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 824, वैभववाडी तालुक्यातील एकूण – 182, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण – 546, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण -20.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण- देवगड – 21, दोडामार्ग -11, कणकवली – 59, कुडाळ – 53, मालवण – 16, सावंतवाडी – 16, वैभववाडी – 4, वेंगुर्ले – 25, जिह्याबाहेरील – 3
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू -देवगड तालुक्यातील एकूण – 9, दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 4, कणकवली तालुक्यातील – 41, कुडाळ तालुक्यातील एकूण – 32.
5) मालवण तालुक्यातील एकूण – 17, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 43, वैभववाडी तालुक्यातील एकूण – 7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण – 10, जिह्याबाहेरील रुग्ण – 1
टेस्ट रिपोर्ट- आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅटटेस्ट- तपासलेले नमुने-
आजचे -415, एकूण 30,622, पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने- 4285, ऍन्टिजन टेस्ट- तपासलेले नमुने – आजचे- 72
एकूण 23,256, पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने- 1986, पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले 4, पैकी ऑक्सिजनवर-3, व्हेंटिलेटरलर -1.









