मध्यप्रदेशच्या खमरिया येथे पहिल्यांदाच तोफेची चाचणी पार पडली. सर्व चाचण्या पार पडल्यावर सारंग तोफ सैन्याला सोपविण्यात येणार आहे. सारंग तोफेचा मारक पल्ला 36 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. ही तोफ बोफोर्सपेक्षा अधिक घातक असून याला इस्रायलच्या सॉल्टम तोफेपेक्षाही उत्कृष्ट ठरविले जात आहे. या तोफेच्या निर्मितीवेळी नाटोच्या मापदंडांची पूर्तता करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









