सातारा / प्रतिनिधी
परप्रांतीयांना लुटणाऱ्या तीन जणांना सातारा शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. अक्षय सूर्यकांत पवार वय (वय 22 वर्ष रा. मस्करवाडी ता. जिल्हा सातारा), दीपक भरत चव्हाण (वय 26 वर्षे रा. लावंघर ता.जि. सातारा), दत्तात्रय आबा शिंदे (वय 29 वर्षे रा. शिंदेवाडी ता जि सातारा अशी त्यांची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, परप्रांतीयांना अडवून लुटल्याच्या तक्रारी शहर पोलिसांत येत होत्या. पोलिसांनी या प्रकरणी तिघा संशयितांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









