प्रतिनिधी / सातारा
विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील १९ नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये १२ पुरुष व ७ महिलांचा समावेश असून त्यातील ४ प्रवासी, १० निकटसहवासित आणि ५ सारीचे रुग्ण आहेत.
जावली तालुक्यातील रामवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष व २२ वर्षीय युवक, वय ४२, ४८, ४३ व ५५ वर्षीय महिला, बामणोली तर्फे कुडाळ येथील ४६ वर्षीय पुरुष, आखेगणी येथील १६ वर्षीय युवक.खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील ८३ वर्षीय वृध्द, व ३१ वर्षीय महिला.सातारा तालुक्यातील दौलतनगर येथील ३९ वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन कॉर्टर ३९ वर्षीय पुरुष, जिहे येथील ६८वर्षीय पुरुष, लिंब येथील ४० वर्षीय २ पुरुष, क्षेत्र माहूली येथील ५० वर्षीय पुरुष. वाई तालुक्यातील धरमपुरी येथील ३५ वर्षीय पुरुष व ब्राम्हणशाई येथील 68 वर्षीय महिला.माण तालुक्यातील खडकी (पाटोळे) येथील ५४ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








