सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये मिरवणूक काढण्यावर बंदी घातली आहे. तरी देखील भाजी मंडई गणेश उत्सव मंडळाच्या मंडईचा राजाच्या भक्तांनी वाजत–गाजत गुलालाची उधळत करत गणपतीची मिरवणूक काढली. मंडळाने नियमांचे उल्लंघन केल्याने गणेश मंडळाविरूध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मंडळातील हादगे, शंभूराज साळुंखे, किरण साळुंखे, ईश्वर साळुंखे, रोहित शिंदे, पराग निवळे यांच्यासह २२ जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मंडल अधिकारी जयंत जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









