सतीश शेंडे, रघु आपटे यांना जीवनगौरव तर किरण माने, सचिन मोटेंना नाट्यागौरव पुरस्कारांचे आज साताऱ्यात वितरण
प्रतिनिधी/ सातारा
सातारची नाट्या चळवळ जिवंत ठेवण्यासाठी तसेच त्याला चालना देण्यासाठी विविध संस्था प्रयत्नशील आहेत. त्यातील ज्येष्ठ रंगकर्मी यांच्या दास्तान अॅपॅडमीचाही मोलाचा वाटा आहे. याच अॅपॅडमीतर्फे नाट्याक्षेत्रातील निवडक नाट्याकर्मींचा शनिवारी सन्मान होत आहे. शाहू कलामंदिरात होणाऱ्या या सोहळ्यात सतीश शेंडे, रघुवीर आपटे, किरण माने, सचिन मोटे यांचा गौरव होत असल्याचे दास्तान अॅकडमीचे संचालक तुषार भद्रे यांनी सांगितले.

येथील तुषार भद्रे यांच्या दास्तान अॅपॅडमी ऑफ आर्टस् वतीने ा†वद्यीज्ञ अॅड. धैर्यशील पाटील स्मृतींना समर्पित आर्ट फ्युजन फेस्टीव्हलच्या वतीने दरवर्षी सातारच्या नाट्या क्षेत्रात भरीव योगदान ा†दलेल्या रंगकर्मींना नाट्या जीवन गौरव तर सातारामधून नाट्या वाटचाल सुरू करून उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या रंगकर्मींना सातारा नाट्या गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
या वर्षीच्या पाचव्या महोत्सवात वाईचे ज्येष्ठ रंगकर्मी सतीश शेंडे आा†ण सातारचे रघुवीर आपटे यांना नाट्या जीवनगौरव तर साताऱ्यातून नाट्या कारा†कर्दीला प्रारंभ करून आज महाराष्ट्र व्यापी झालेले सुप्रा†सद्ध ा†सने, नाट्या, मा†लका कलावंत ा†करण माने व लेखक, ा†दग्दर्शक, आ†भनेते, ा†नर्माते सद्या अत्यंत लोका†प्रय मा†लका हास्यजत्राचे ा†नर्माते सा†चन मोटे यांना सातारा नाट्यागौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून शा†नवार 20 रोजी सायंकाळी पाच वाजता शाहू कलामां†दरात पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्माना†चन्ह आा†ण मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
या पुरस्कार ा†वतरण सोहळ्यास उपस्थित राहून या कलावंतांना सातारकरांनी मानवंदना द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ रंगकर्मी दास्तान अपॅडमी ऑफ आर्टस्चे संचालक तुषार भद्रे यांनी केले आहे.







