वाई : नोकरी मिळत नाही, तसेच लग्न ठरत नसल्याने आलेल्या नैराश्यातून प्रसाद चिंतामण सभासद (वय ३६,रा ६४ गंगापुरी वाई, हल्ली राहणार, कोंढवा पुणे) याने घरातील तुळईस गळफास घेऊन आत्महत्या केली. याची फिर्याद मृताचे मामा रविंद्र सखाराम बोपर्डीकर गंगापूरी वाई यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक सुभाष धुळे करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









